
प्रस्तुत आहे #पुणेमेट्रो च्या हिल व्ह्यू पार्क कार (वनाज) डेपो सह वनाज ते सिव्हिल कोर्ट मार्गाच्या कार्य प्रगतीचा ड्रोन चलतचित्र.
येथे आपणास रूळ टाकण्याचे, ओव्हरहेड ट्रेक्शन केबलचे तसेच मेट्रो स्थानकांच्या कामाच्या प्रगतीचे स्पष्ट चित्र मिळेल.
An aerial view of work progress of Hill View Park Car (Vanaz) Depot and #PuneMetro route from Vanaz to Civil Court.
Here you will get clear picture of work progress of #MetroStations, track laying and overhead traction cable.
#MahaMetro #WeWillMakeIt #DroneVideo
Aerial ViewGreen MetroInfrastructure Development
0 Comments